Manasvi Choudhary
सैफ अली खान आणि करिना कपूरच्या पहिल्या मुलाचं नाव तैमूर आहे.
यामुळेच तैमूर नावाचा अर्थ तुम्हाला माहितीये का?
तैमूरचा जन्म २० डिसेंबर २०१६ मध्ये झाला आहे.
तैमूर म्हणजे लोह किंवा लोखंडासारखा.
इंडोनेशियानुसार तैमूरचा अर्थ उगवत्या सूर्याचा प्रतिक असा होतो.
तैमूर नावाचे लोक सहसा बलवान, धाडसी आणि दृढनिश्चयी म्हणून ओळखले जातात