Manasvi Choudhary
मुंबईतील बांद्रा हे प्रसिद्ध ठिकाण आहे.
बांद्रामध्ये अनेक सेलिब्रिटी, उद्योगपती, नेतेमंडळींची घरे आहेत.
मात्र तुम्हाला माहित आहे का ब्रांद्रा हे नाव कसं पडलं.
बांद्रा हे नाव फारसी आणि उर्दू शब्द 'बंदर' या शब्दापासून आलं आहे.
मराठीमध्ये बांद्रा शब्दाला बंद्रे असे म्हणतात.
बांद्रा हे नाव बंदरगाह या नावाने पडले आहे.
बांद्रामध्ये पूर्वी कोळी आणि शेतकऱ्यांची वस्ती होती.
"बांद्रा" हे नाव बंदरासाठी आलेल्या पर्शियन शब्दावरून पडले आहे.