Manasvi Choudhary
अभिनेता सैफ अली खान हा त्याच्या चित्रपटासह पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो.
मुंबईतील बँद्रा येथील सैफ अली खान त्याच्या कुटुंबासोबत राहतो.
सैफ अली खानचा घरी लाकडी पॉलिश्ड फनिर्चरचं डिझाईन केलेलं आहे.
घराच्या प्रत्येक रूममध्ये डीझाईनर काश्मिरी गालिचे दिसत आहेत.
घरातील भिंतीं पेटिंग्ज आणि फोटो फ्रेम्सने सजावण्यात आल्या आहेत. ज्यामुळे लूक खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहेत.
सैफ अली खानच्या घरात विविध आकर्षक वस्तूचं कलेक्शन आहे ज्यामुळे घराची सजावट लूक चांगला दिसत आहे.
लाकडी बेड्स आणि त्याला बाजूला व्हाईट पडदे लावलेले दिसत आहेत.
ब्लॅक अॅन्ड व्हाईट स्टायलिश प्लोअरिंग लावण्यात आलेली आहे. सोशल मीडियावर अनेकदा सैफ आणि करिना योगाचे व्हिडीओ शेअर करतात.