Saif Ali Khan: सैफ अली खानची एकूण संपत्ती किती?

Manasvi Choudhary

चर्चेत

सैफ अली खान कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

पर्सनल लाईफ

सैफ अली खानच्या पर्सनल लाईफविषयी जाणून घेऊया.

मोठा चाहतावर्ग

सैफ अली खानचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याने अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Saif Ali Khan | Instagram

पहिला सिनेमा

पंरपरा या हिंदी चित्रपटातून सैफ अली खानने त्याच्या प्रवासाला सुरूवात केली.

Saif Ali Khan | Instagram

चित्रपट

मैं खिलाडी तू अनारी, कल हो ना हो, हम साथ साथ हैं, कच्चे धागे, सलाम नमस्ते, रेसअशा अनेक हिट चित्रपट काम केले आहे

Saif Ali Khan | Instagram

एकूण संपत्ती

सैफ अली खानची एकूण संपत्ती १२०० कोटी रूपये आहे.

Saif Ali Khan | Instagram

वैयक्तिक गुंतवणूक

सैफ अली खान चित्रपट, जाहिराती, वेब सिरीज, ब्रँड यांच्यातील पैसा कमावतो. तसेच सैफ अली खानने अनेक वैयक्तिक गुंतवणूक देखील केल्या आहेत.

Saif Ali Khan | Instagram

ब्लॅक नाइट फिल्म्स

सैफच्या नावावर इलुमिनाटी फिल्म्स आणि ब्लॅक नाइट फिल्म्स असे दोन प्रॉडक्शन हाऊस आहेत.

Saif Ali Khan | Instagram

कार कलेक्शन

सैफ अली खानकडे अलिशान कारचे कलेक्शन आहे. Audi R8 Spyder, BMW 730LD या कार आहेत.

Saif Ali Khan | Instagram

NEXT: Madhuri Dixit: 'लाखो दिलों की धडकन' माधुरी दिक्षीतचं शिक्षण किती?

येथे क्लिक करा...