Manasvi Choudhary
सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक म्हणजे माधुरी दिक्षीत.
माधुरी दीक्षित यांचा जन्म 15 मे, 1967 रोजी झाला.
बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे.
माधुरी दीक्षित यांनी एका दशकापेक्षा जास्त काळ चित्रपटसृष्टीत काम केले आहे
माधुरीने डिव्हाइन चाइल्ड हायस्कूल शाळेमध्ये आपले प्राथमिक शिक्षण घेतले.
मुंबईच्या विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेजमध्ये उच्चशिक्षण पूर्ण केले,
माधुरी दिक्षीतला बालपणापासूनच नृत्याची आवड होती. त्यांनी कथक नृत्याचे शिक्षण घेतले होते.