Manasvi Choudhary
मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात.
संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले म्हणून किंक्रांत हा दिवस पाळला जातो.
किंक्रांतला घरामध्ये देवीची पूजा करण्याची प्रथा आहे.
या दिवशी गोड पदार्थाचे नैवेद्य करावे.
किंक्रांतच्या दिवशी कोणत्याही शुभ कार्यास सुरूवात करू नये.
किंक्रांतीला दूरचा प्रवास करणे शक्यतो टाळा.
किंक्रांतीला कुलदैवताचे पूजा करून नामस्मरण करावे.