Saam Tv
सैफ अली खानच्या आणि करिना कपूर हे बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे आहे.
सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा विवाह १६ ऑक्टोबर २०१२ रोजी झाला.
हा विवाह सैफ अली खानचा दुसरा विवाह होता.
सैफ अली खानच्या पहिल्या पत्नीचं नाव अमृता सिंग होतं.
अमृता सिंग ही सैफ अली खानपेक्षा वयाने मोठी आहे.
अमृता सिंग आणि सैफ अली खान यांचे लग्न 1991 साली झाले होते.
१३ वर्षानंतर यांच्यात दुरावा निर्माण झाल्याने घटस्फोट झाला.