Saam Tv
मुंबईतील पवई हे प्रसिद्ध ठिकाण आहे.
अनेक पर्यटक पवईमध्ये फिरण्यासाठी येत असतात.
पवईतील फिश पार्क येथे लहानमुलांना घेऊन पर्यटक दर आठवड्याच्या शेवटी घेऊन येतात.
निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटण्यासाठी येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
विक्रोळी स्टेशनपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर हे प्रसिद्ध ठिकाण आहे.
या ठिकाणी स्ट्रीट फूडचा देखील तुम्हाला आनंद घेता येईल.
तुम्ही फिश पार्कमध्ये विविध प्रकारचे अनेक मासे अगदी जवळून पाहू शकता.