Saam Tv
शाहरुख खानचे घर घेण्याचं एक स्वप्न होतं.
शाहरुख खानने ते २००१ मध्ये पुर्ण केलं.
शाहरुख खानने नरिमन पॉइंटजवळील बंगला खरेदी करायचं ठरवलं.
जो बंगला आता 'मन्नत' या नावाने ओळखला जातो.
सुरुवातीला हे घर नरिमन ए.दुबाश यांच्या मालकीचे होते.
मन्नत हा बंगला १९१४ साली उभारण्यात आला होता.
हा बंगला शाहरूख खानने २००१ मध्ये विकत घेतला आणि त्याचे नाव रूप बदलले.