Saam Tv
पनवेल हे महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर ठिकाण आहे.
तुम्ही जर पनवेलमध्ये फिरण्याचा प्लान करत असाल तर ही 5 ठिकाण पाहिल्याशिवाय जाऊ नका.
कर्नाळा किल्ला हा फनेल हिल म्हणून जगप्रसिद्ध आहे.
अदाई वॉटरफॉल पनवेलमध्ये सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे.
श्री गणेशांचे बल्लालेश्वर मंदीर तुम्ही पनवेलमध्ये थंड गार वाऱ्यात जावून पाहू शकता.
पनवेल जवळचे कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि हिवाळ्यातला खरा नजारा तुम्ही पाहू शकता.
अतिशय रोमांचक ठिकाण म्हणजे पनवेल मधील प्रबळगढ किल्ला. अशा विविध ठिकाणी तुम्ही विंकेडचा प्लान करून फिरू शकता.