Saam Tv
भांवडांसोबत सतत भांडत राहणे.
प्रियकर किंवा जोडीदारासोबत सतत भांडत राहणे.
कोणत्याही प्रश्नाचे उत्तर रागात देणे. रागीट स्वभाव असणे.
सतत स्त्रीयांचा अपमान करणे.
रोज सकाळी उशीरापर्यंत झोपणे.
सतत वाईट शब्दांचा वापर करत बोलणे.
साफ सफाई करायला कंटाळणे.
आरोग्याची काळजी न घेणे.
मोठ्यांचा अपमान करत राहणे.
लोकांवर सतत आरोप करत राहणे.
खोटं बोलत राहणे.
इतरांची चेष्ठा करत राहणे.