Saam Tv
बीड जिल्ह्यात परळी शहर वसलेले आहे.
परळी हे वैजनाथ मंदीरासाठी प्रसिद्ध आहे.
परळी-वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मंदीर आहे.
परळीचे मंदिरचे मंदीर मुख्य गावात म्हणजे रेल्वेस्टेशनपासून २ किमी अंतरावर आहे.
परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे आहे. हे सुमारे २००० वर्षे जुने आहे.
या मंदीराचे बांधकाम करण्यासाठी तब्बल १८ वर्षे लागली आहेत.
बिड जिल्ह्यातील आकारमान आणि लोकसंख्येच्या दृष्टीने परळी हे दुसरे मोठे शहर आहे.