Saam Tv
चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात ...रावांचे नाव घेत करते हळदी कुंकवाला सुरुवात...
मकर संक्रांतीला, काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड, ....राव माझे पती नाहीत, तर आहेत बेस्ट फ्रेंड.
लग्नानंतर मकर संक्रांतीचा पहिला सण करते साजरा,.... रावांचा स्वभाव आहे फार लाजरा.
फेसबुकवर फ्रेंड्स अन् इंस्टाग्रामवर फॅन्स, ....च आहेत माझ्या आयुष्यातले बेस्ट फ्रेंड!
तीळगुळ घ्या, गोड गोड बोला,... रावांचे नाव घेण्याचं भाग्य मिळालं मला...
ते उडवत होते पतंग, आणि मी पकडली होती फिरकी,...रावांच्या मागे, सात जन्म अशीच घेईन मी गिरकी...
जाई जुईच्या फुलांपेक्षा शोभून दिसते शेवंती,...रावांना सुखी ठेवा हीच देवाला विनंती