Saam Tv
उत्तम आरोग्यासाठी अनवाणी चालण्याचा सल्ला डॉक्टर आपल्याला नेहमीच देत असतात.
तुम्ही जर दररोज अनवाणी चाललात तर तुम्हाला बराच फायदा होऊ शकतो.
तुम्ही जर रोज अनवाणी चाललात तर त्याचा फायदा तुमच्या डोळ्यांना आणि ह्रदयाला होतो.
तुम्हाला व्यायाम करायला अवघड जात असेल तर थोडा वेळ तुम्ही अनवाणी चालू शकता.
मोकळ्या हवेत चालल्याने पायांना भरपूर ऑक्सिजन मिळते.
तुम्ही मोकळ्या मैदानात गवतावर चालू शकता.
गवतावर चालल्याने तुमचे स्नायू सक्रीय होतात.