Vishal Gangurde
तुम्ही अनेक झाडांची पाने पिवळी पडलेली पाहिली असतील.
झाडांची पाने पिवळी पडण्यामागची कारणे जाणून घेऊयात.
वनस्पतींसाठी आवश्यक असणारी पोषणद्रव्ये मातीतून मिळतात. मात्र, हीच पोषणद्रव्ये न मिळाल्यास पाने पिवळी पडतात.
कोरड्या हवेमुळे झाडांना लवकर कीड लागण्याची शक्यता असते.
झाडांना लागलेली किडे पानांचा रस शोषून घेतात.
झाडांना कीड लागल्यामुळे पाने पिवळी पडतात.
सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे घराच्या कुंडीतील झाडे पिवळी पडतात.