Vishal Gangurde
बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे.
आजकाल लहान मुलांपासून ते तरूणांपर्यंत सर्वांनाच चष्मा लागण्याचं प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
मोबाइल, लॅपटॉपचा स्क्रिन टाइम वाढल्यामुळे अनेकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.
डोळ्यांचा चष्मा कमी करण्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने त्वचेच्या, आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.
चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी आणि चष्मा घालवण्यासाठी तांब्याच्या भांड्यात अवश्य पाणी प्या.
आवळ्यात आढळून येणाऱ्या 'व्हिटॅमीन सी' मुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. त्यामुळे, आवळ्याचे जरूर सेवन करावं.
हिरव्या गवतावर चालल्यामुळे डोळ्यांचा चष्मा उतरण्यास मदत होते.
Next: हिवाळ्यातल्या सर्दी खोकल्यापासून आराम हवाय? जाणून घ्या सोपी रेसिपी