Mundavalya:लग्नात मुंडावळ्या का बांधल्या जातात?

Saam Tv

मराठी पंरपरा

महाराष्ट्रीयन लग्नात नवरा-नवरीला मुंडावळ्या बांधण्याची परंपरा आहे.

Mundavalya | google

दुसरे नाव

या मुंडावळ्यांना अनेक जण बाशिंग असेही म्हणतात.

marriage rituals | google

सुंदर लुक

तुम्हाला वाटत असेल लग्नात नवरा-नवरी लुक सुंदर करण्यासाठीच मुंडावळ्या बांधतात.

Maharashtrian traditions | google

फायदे

मात्र हेच कारण खरं नाही. त्याचे अनेक फायदे नवरा-नवरीला होत असतात.

Maharashtrian traditions | google

ताण

मुंडावळ्या बांधल्याने नवरा-नवरीचा जागरणामुळे आलेला ताण कमी होतो.

significance of Mundavalya | google

झोपेची समस्या

कारण लग्नाच्या दिवसांमध्ये त्यांची झोप पुर्ण होत नाही.

significance of Mundavalya | google

मुंडावळ्या

त्यामुळे नवरा-नवरीच्या डोक्यावर मुंडावळ्यांची पट्टी लावली जाते.

significance of Mundavalya | google

हळद

हळदीच्या दिवशीच वधू-वरांना मुंडावळ्या बांधल्या जातात.

haldi samarabha | google

NEXT: Love: प्रेमात 'आय लव्ह यू' का बोलतात?

romantic words | ai
येथे क्लिक करा