Saam Tv
प्रत्येक जण आयुष्यात एकदातरी प्रेमात पडतोच.
तसेच फार पुर्वीपासून प्रेमात पडल्यावर 'आय लव्ह यू' म्हणून प्रेम व्यक्त करत असतात.
'आय लव्ह यू' म्हणणे एखाद्या व्यक्तीसोबत आपली प्रेमाची भावना शेअर करणे होय.
'आय लव्ह यू' म्हंटल्याने तुमचे प्रेम चांगल्या प्रकारे व्यक्त होते आणि अर्थपूर्ण होते.
'आय लव्ह यू' या शब्दाचा सगळ्यात साधा आणि सोपा अर्थ आहे.
मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा करते असा याचा मराठीत अर्थ होतो.
जर तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर तुम्ही 'I Love You' असे ग्रिटिंग कार्डवर लिहून देऊ शकता.
शिवाय बाजारात 'I Love You' असे लिहीलेल्या अनेक भेटवस्तू देखील असतात. त्या आवडत्या व्यक्तीला देवून तुम्ही प्रेम व्यक्त करू शकता.