Saam Tv
सगळ्यांना माहितच आहे बुर्ज खलीफा ही सगळ्यात उंच इमारत आहे.
बुर्ज खलीफानंतर कोणती इमारत मोठी असेल तर ती शंघाई टॉवर.
मात्र हा दुसऱ्या क्रमांकाचा दर्जा आता शंघाई टॉवरला राहिलेला नाही.
बुर्ज खलीफाची उंची ८२८ मीटर आहे. त्यात १६३ मजले आहेत.
तर चीनमधील शंघाई टॉवरची उंची ६३२ मीटर आहे. तसेच मजले १२८ आहेत.
मात्र हे दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आता शंघाई टॉवर राहिलेले नाही.
आता दुसऱ्या क्रमांकाची इमारत मलेशियामधली स्टेडियम मर्देकाजवळ आहे.
या इमारतीचे नाव मर्देका ११८ टॉवरची उंची ६७८.९ मीटर आहे.
याची डिजाइन डायमंड हिऱ्यासारखी दिसणारी आकृती असावी तशी करण्यात आली आहे.