Prajakta Mali: मदनमंजिरी म्हणजेच प्राजक्ता माळी ही डान्सर आहे का?

Saam Tv

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे हे प्रत्येकालाच माहित आहे.

Prajakta Mali dancer | social Media

कारकिर्द

प्राजक्ता माळीने छोट्या पडद्यापासून तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे.

Prajakta mali journey | social media

प्राजक्ताचा जन्म

प्राजक्ताचा जन्म महाराष्ट्रातील सोलापुरमध्यल्या बारशी गावात झाला आहे.

prajakta mali birthday | social media

मराठी मुलगी

प्राजक्ताची संपुर्ण वाढ महाराष्ट्रात झाल्याने तीने महाराष्ट्रातील पुर्वी वापरल्या जाणाऱ्या साजाचा एक ब्रॅंड सुद्धा तयार केला.

Prajakta Mali career | social media

ब्रॅंडचे नाव

प्राजक्ता माळीच्या ब्रॅंडचे नाव प्राजक्तराज- पारंपरिक मराठी साज असे आहे.

TV actress | social media

प्रतिष्ठित नृत्यांगना

प्राजक्ता माळी ही एक प्रतिष्ठित मराठी अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना आहे.

Prajakta Mali | Instagram

नृत्यप्रकार

जी महाराष्ट्रातील मोहक नृत्यप्रकार लावणीमधील तिच्या अपवादात्मक कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे.

Prajakta Mali | Instagram

NEXT: डोक्यात 2 भोवरे असणारी मुलं कशी असतात?

Whirl On Head Meaning | ai
येथे क्लिक करा