Saam Tv
काही मुलांच्या डोक्यावर जन्मत: दोन भोवरे असतात. तर काहींच्या त्याहून अधिक असतात.
ज्योतिषशास्त्रानुसार ज्या मुलांच्या डोक्यात २ भोवरे असतात ते खूप हट्टी असतात.
या दाव्यातील सत्य इंस्टाग्रामवर nptgangagyan282 या अकाउंटवर सांगितले आहे.
दोन भोवरे असलेली मुले अभ्यासात खूप प्रगती करतात.
दोन भोवरे असलेली मुले दूसऱ्यासाठी खूप भाग्यकारक असतात.
दोन भोवरे असलेल्यांना तब्बेतीच्या तक्रारी जाणवत नाहीत.
चिनी संस्कृतीत असे मानतात की, दोन भोवरे असलेली व्यक्ती भविष्य सुद्धा सांगू शकते.
दोन भोवरे असणे हा एक जेनेटिक प्रॉब्लेम असू शकतो. त्यावर उपाय करता येत.