Saam Tv
अक्षया देवधर ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहे.
अक्षयाचा जन्म १४ मे १९९४ रोजी झाला आहे.
अक्षयाचा जन्म आणि शालेय शिक्षण पुण्यात झाला आहे.
अपक्षयाचे शिक्षण अहिल्यादेवी हायस्कूलमधून पूर्ण केले आहे.
अक्षयाचे पदवीचे शिक्षण बीएमसीसीमधून पूर्ण केले.
अक्षया शाळेत असताना विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत असे.
त्यात तिने अमेय वाघ सोबत आयटम या नाटकातून रंगभूमीवर काम करण्यास सुरूवात केली.
मग तिने प्रसिद्ध मालिका 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केले.