Manasvi Choudhary
सध्या मार्च महिन्याचा उन्हाचा तडाका सुरू आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार पेय प्यायली जातात.
निरा हे उन्हाळ्यात मिळणारे पेय आहे. आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.
पामच्या झाडापासून तयार होणारी निरा पांढर्या रंगाची असते.
निरा चवीला गोड असते. निरा प्यायल्याने सर्दी व खोकल्याच्या समस्या दूर होतात.
त्वचेचं सौंदर्य उजळण्यासाठी निरा पिणे फायद्याचे आहे.
डोळ्याच्या निरोगी आरोग्यासाठी निरा अत्यंत महत्वाची मानली जाते.