Manasvi Choudhary
गौतमी पाटील ही एक सुप्रसिद्ध नृत्यागंणा आहे.
गौतमीने तिच्या नृत्यातील अदाकारीने सर्वांचीच मने जिंकली आहेत.
गौतमी पाटील तिच्या सौंदर्यामुळे देखील नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवते.
मूळची मुळची धुळ्याची गौतमी पाटील ही २७ वर्षाची आहे.
शिंदखेडा या गावात गौतमीचा जन्म झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली.
शिंदखेडा या गावात गौतमीने आठवीपर्यंत शिक्षण केलं नंतर आठवीचं शिक्षण सोडून ती पुण्यात राहायला आली.
गौतमीला लहानपणापासून नृत्याची आवड होती. गौतमी लहानपणी डान्सक्लासला जायची.