Aarti Rules : आरती उभं राहूनच का केली जाते? जाणून घ्या शास्त्रीय कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विविध पूजा

हिंदू धर्मात विविध पूजेमध्ये करण्यात येणाऱ्या आरतीला विशेष महत्त्व आहे.

Various Pujas- | Yandex

काही गोष्टींचा विचार

पंरतू यातील एका गोष्टीचा तुम्ही कधी विचार केला का? ती म्हणजे आरती उभी राहूनच का केली जाते?

Thinking of Things | Yandex

शास्त्रीय कारण

चला तर यामागील शास्त्रीय कारण जाणून घेऊयात?

Scientific reason | Yandex

देवाचा आदर

शास्त्रानुसार असे मानले जाते की, उभी राहून आरती करणं म्हणजे देवाचा आदर करणं, म्हणून आरती उभी राहून केली जाते.

Respect to God | Yandex

अहंकार नष्ट होते

उभी राहूनच आरती केल्याने व्यक्तीचा अहंकार नष्ट होतो असे मानले जाते.

Destroys Ego | Yandex

सकारात्मक वातावरण

ज्या परिसरात आरती करता तेथे जर तुम्ही उभी राहून आरती केल्याने वातावरण शुद्ध होते असे मानले जाते.

Positive Atmosphere | Yandex

मनाला शांती

उभी राहून आरती केल्याने मनाला शांती मिळते अस अनेकजण मानतात.

Peace of mind | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT : 'या' जन्म तारखेचे लोक असतात प्रचंड धनवान !

Numerology | SAAM TV
<strong>येथे क्लिक करा...</strong>