Numerology : 'या' जन्म तारखेचे लोक असतात प्रचंड धनवान!

Shreya Maskar

अंकशास्त्र

अंकशास्त्रात १ ते ९ अंकाला मूलांक म्हटलं आहे.

Numerology | yandex

मूलांक ४

अंकशास्त्रानुसार, मूलांक ४ हा खूप शुभ मानला जातो.

Numerology | yandex

जन्म तारीख

जी लोक कोणत्याही महिन्याच्या ४, १३ आणि २२ तारखेला जन्माला येतात. त्या लोकांचा मूलांक ४ असतो.

date of birth | yandex

राहूचा प्रभाव

४ या मूलांकावर राहूचा प्रभाव असतो.

Influence of Rahu | yandex

सूर्यदेवाची कृपा

या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांवर सूर्यदेवाची कृपा असते.

Grace of Sun God | yandex

व्यावहारिक स्वभाव

ही लोक लहानपणापासून व्यावहारिक स्वभावाची असतात. त्यांना पैसा वाढवता आणि टिकवता येतो.

Practical nature | yandex

देवी लक्ष्मीची कृपा

या तारखे‌ल्या जन्मलेल्या मुलांवर देवी लक्ष्मीची कृपा असते.

Grace of Goddess Lakshmi | yandex

धनसंपत्ती

या मूलांकांची लोक खूप कष्टाने धनसंपत्ती समृद्ध करतात.

wealth | yandex

घमंडी स्वभाव

परंतु जास्त संपत्ती असल्यामुळे ही लोक घमंडी स्वभावाची असतात. स्वार्थी स्वभाव यांचा असतो.

Arrogant nature | yandex

क्रिएटिव्ह

मूलांक ४ असणारे लोक ‌खूप क्रिएटिव्ह असतात. नेहमी न‌वीन गोष्टी शिकत राहतात.

Creative | yandex

सामाजिक- धार्मिक कार्य

४ मूलांकांच्या लोकांना सामाजिक आणि धार्मिक कार्यात आवड असते.

Socio-religious work | yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही

Money | SAAM TV

NEXT : कावळ्याकडून 'या' गोष्टी शिकल्यास व्हाल धनवान

Astro Tips | Yandex
येथे क्लिक करा..