Ruchika Jadhav
चतूर कावळा ही गोष्ट तुम्ही लहानपणी नक्कीच एकली असेल. त्यामध्ये कावळ्यातील विविध गुण तुम्हाला समजले असतील.
चाणक्य नीतीमध्ये कावळ्यातील काही गुण व्यक्तीने आपल्यात आत्मसात केल्यास आयुष्यात भरपूर संपत्ती कमवता येईल असं म्हटलं आहे.
कावळा हा फार मेहनती पक्षी आहे. तो कधीच आपल्या कामांचा कंटाळा करत नाही.
कावळा असा पक्षी आहे जो चतूर असून पोट भरण्यासाठी काय आणि कसा तोडगा काढावा याची त्याला समज आहे.
प्रत्येक व्यक्तीने माणसाप्रमाणे असंच राहिलं पाहिजे. त्यासाठी कावळ्यातील हे गुण आत्मसात केले पाहिजेत.
कावळा असा पक्षी आहे जो संपूर्ण भारतात आहे.