Ruchika Jadhav
आयुष्यात काही ना काही कारणावरून व्यक्ती उदास होतात, नैराष्यात जातात. त्यामुळे सॅडनेस घालवून लगेचच मूड हॅप्पी कसा करायचा याची माहिती जाणून घेऊ.
जर तुम्ही दुख्खी असाल तर तुमच्या आवड्या व्यक्तीने तुमच्यासोबत घालवलेले चांगले क्षण आठवा.
तुम्ही आनंदी राहण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात फिरू शकता. त्याने मनावरील ताण कमी होतो.
सतत आयुष्यात काही ना काही कारणाने नैराष्य येत असेल तर जवळ सुगंधी फुलं किंवा सुगंधी वस्तू ठेवा. याला अरोमा थेरेपी म्हणतात.
तुम्ही ज्या गोष्टीमुळे नैराष्यात आहात ती गोष्ट तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा.
दिर्घ श्वास घेणे ही देखील एक उत्तम थेरेपी आहे. याने आपल्या डोक्यावरील ताण कमी होतो.
विविध अॅक्टीविटी करण्यात व्यस्त रहा. मन, डोकं विविध कामांत व्यस्त असल्यास आपण आनंदी राहतो.