Ruchika Jadhav
मेहंदीचं झाड कधीच घराच्या आसपासच्या परिसरात लावू नये. त्याने घरात नकारात्मकता येते.
घराच्या अंगनात सुद्धा चिंचेचं झाड लावूनये असं वास्तुशास्त्रात सांगितलं गेलं आहे.
अनेक ठिकाणी गावी बाभूळ झाडे आहेत. ही झाडे घरापासून लांब असावी. कारण यांना काटे असतात.
घरात कॅक्टर्स लावल्याने व्यक्तींमध्ये ताण तणाव वाढतो. त्यामुळे कॅक्टर्सचे झाड लावूनये असं सांगितलं जातं.
बोनसाई हे झाड सुद्धा घरात लावूनये त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींचे आरोग्य बिघडते.
बेर फळ तुम्हाला आवडत जरी असलं तरी ते अंगनात लावूनये. हे झाड घरापासून
घरामध्ये कोणती झाडे लावावीत आणि कोणती झाडे लावू नयेत हे वास्तुशास्त्रात दिले आहे.
टीप : ही सामान्य माहिती आहे. आम्ही या माहितीचा दावा करत नाही.