Ruchika Jadhav
संस्कृतीने नुकतेच एक हॉट फोटोशूट केले आहे. याचे सर्व फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलेत.
संस्कृतीनी केलेलं फोटोशूट पाहून सिनेविस्वात सध्या तिचीच चर्चा रंगली आहे.
संस्कृतीने यावेळी टॉप परिधान न करता थेट सफेद रंगाच्या फुलांचाच टॉप बनवला आहे.
संस्कृतीच्या या नव्या लूकमध्ये तिने जिप्सी आणि फुलांनी स्वताचा युनीक आणि हटके टॉप क्रिूयेट केला आहे.
संस्कृतीने या लूकसाठी सिंपल न्यूड मेकअप केला आहे. यात ती कमालीची सुंदर दिसतेय.
संस्कृतीने या लूकवर अनेक हटके पोजमध्ये फोटो काढले आहेत.
व्हाइट विथ आइस ब्लू हे कलर कॉम्बीनेशन फार छान आहे. त्यामुळे संस्कृतीने याच रंगाची पॅन्ट परिधान केलीये.