Ruchika Jadhav
आचार्य चाणाक्य यांनी आपल्या रोजच्या जीवनात जगण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
यामध्ये त्यांनी कोंबड्यापासून आपण कोणते गुण घेतले पाहिजेत त्याबद्दल देखील माहिती दिली आहे.
चाणक्य यांनी सांगितलं आहे की, आपण कोंबड्यापासून तीन गूण आपल्यात आत्मसात केले पाहिजेत.
प्रत्येक व्यक्तीने कोंबड्याप्रमाणे सर्व संकटे झेलण्याची आणि त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे.
सकाळी लवकर उठण्याची सवय असलेल्या व्यक्तीचे कामात मन लागते आणि प्रगती होते.
कोंबड्यामधील आणखी एक गूण म्हणजे ते सर्व एकत्र एकमेकांसह जेवण करतात. माणसांनी देखील आपल्या मित्र आणि परिवारासह एकत्र जेवण केलं पाहिजे.