Siddhi Hande
आज संपूर्ण जगभरात ख्रिसमस सण साजरा केला जातो.
ख्रिसमसला सांताक्लॉज येऊन आपल्याला गिफ्ट देतो. या दिवशी अनेकजण लाल रंगाचे कपडे घालतात.
ख्रिसमसला लाल रंगाचे कपडे का घालतात असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.
ख्रिसमला लाल रंगाचे कपडे घालण्यामागे अनेक कारणे आहेत.
त्यातील एक कारण म्हणजे लाल रंग हा आनंद आणि प्रेमाचं प्रतिक असल्याचे म्हटले जाते.
तसेच लाल रंग हा येशू ख्रिस्तांच्या रक्ताचे प्रतिक मानले जाते, त्यामुळे या दिवशी सर्वजण लाल रंगाचे कपडे घालतात.
Next: पाहता क्षणी वाटे कुणी आपलं...