Tejashri Pradhan: पाहता क्षणी वाटे कुणी आपलं...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तेजश्री प्रधान

तेजश्री प्रधान ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Tejashri Pradhan | Instagram

होणार सून मी या घरची

तेजश्री प्रधानची होणार सून मी या घरची ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडायची.

Tejashri Pradhan | Instagram

प्रेमाची गोष्ट

तेजश्री सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत काम करत आहे.

Tejashri Pradhan | Instagram

तेजश्रीचे फोटो

तेजश्री प्रधानने नुकतेच सोशल मीडियावर व्हाईट कलरच्या ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Tejashri Pradhan | Instagram

तेजश्रीचा आउटफीट

तेजश्रीच्या या ड्रेसवर छान कलरफुल ओढणी आहे.

Tejashri Pradhan | Instagram

तेजश्रीचे सुंदर फोटोशूट

तेजश्रीने केस मोकळे सोडून सु्ंदर फोटोशूट केले आहे.

Tejashri Pradhan | Instagram

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

तेजश्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Tejashri Pradhan | Instagram

 Next: धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं वय किती?

Madhuri Dixit Age | Instagram
येथे क्लिक करा