Madhuri Dixit: धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं वय किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं.

Madhuri Dixit Age | Instagram

९० चे दशक

माधुरी दीक्षित ९० चे दशक गाजवले होते.

Madhuri Dixit Age | Instagram

माधुरीचे चित्रपट

माधुरी दीक्षित अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Madhuri Dixit Age | Instagram

नृत्यांगणा

माधुरी अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणादेखील आहे.

Madhuri Dixit Age | Instagram

माधुरी दीक्षितचा जन्म

माधुरी दीक्षितचा जन्म १५ मे १९६७ रोजी झाला आहे.

Madhuri Dixit Age | Instagram

माधुरीचे वय

माधुरी दीक्षित सध्या ५७ वर्षाची आहे.

Madhuri Dixit Age | Instagram

भुल भुलैया २

माधुरी दीक्षित नुकतीच भुल भुलैया २ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Madhuri Dixit Age | Instagram

Next: जान्हवी कपूरचे 'हे' पाच पार्टीवेअर आउटफीट्स एकदा पाहाच

Fashion trends | Google
येथे क्लिक करा