Saam Tv
जान्हवी कपूर ही सध्या चर्चेच येत असते. त्याचं एक कारण म्हणजे तिचे आउटफीट्स.
जान्हवी कपूरचे काही आउटफीट्स येणाऱ्या ख्रिसमस किंवा न्यू इयरच्या पार्टीला ट्राय करू शकता.
जान्हवी कपूरचे हे शायनी पिंक आउटफीट ख्रिसमससाठी एक उत्तम पर्याय ठरेल.
पार्टीसाठी ग्रे कलर हा एक मस्त पर्याय आहे. तुम्ही हा ड्रेस पार्टीला परिधान करू शकता.
तुम्ही ब्लॅक आणि व्हाईट असे कॉंबीनेशन करून हा ड्रेस परिधान करू शकता.
सध्या अनेक जणी लाल रंगाचे ड्रेस पार्टीला परिधान करणे पसंत करतात.