GK : पासपोर्टचे रंग वेगवेगळे का असतात ? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पासपोर्ट

पासपोर्ट एखाद्या व्यक्तीची ओळख आणि ओळखपत्राला राष्ट्रीय दस्तऐवज आहे.

Passport | GOOGLE

देशांच्या पासपोर्टचे रंग वेगवेगळे का ?

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की वेगवेगळ्या देशांच्या पासपोर्टचे रंग वेगवेगळे का असतात? तर, पासपोर्टचे रंग वेगवेगळे का असतात हे जाणून घेऊया.

Passport | GOOGLE

चार रंगांचे पासपोर्ट

जगभरात चार रंगांचे पासपोर्ट उपलब्ध आहेत: लाल, निळा, हिरवा आणि काळा.

Passport | GOOGLE

स्वतंत्र निर्णय

पासपोर्टचा रंग आंतरराष्ट्रीय नियमांद्वारे निश्चित केला जात नाही. हा प्रत्येक देशाचा स्वतंत्र निर्णय आसतो.

Passport | GOOGLE

लाल पासपोर्ट

तसेच, लाल पासपोर्ट सहसा कम्युनिस्ट किंवा युरोपियन देशांशी संबंधित असतात.

Passport | GOOGLE

निळे पासपोर्ट

अमेरिका आणि समुद्राजवळील अनेक देशांमध्ये निळा पासपोर्ट वापरला जातो.

Passport | GOOGLE

गडद निळा पासपोर्ट

तसेच, भारताचा पासपोर्ट गडद निळा आहे, जो ब्रिटिश कॉमनवेल्थ देशांशी त्याचा संबंध दर्शवितो.

Passport | GOOGLE

काळा पासपोर्ट

काळा पासपोर्ट खूप दुर्मिळ आहे, तो झांबिया, न्यूझीलंड सारख्या काही आफ्रिकन देशांमध्ये वापरला जातो.

Passport | GOOGLE

WhatsApp: WhatsApp वर तुम्हाला कोणी ब्लॉक केलं हे मिनिटांत समजेल, वाचा ट्रिक

Whatsapp | GOOGLE
येथे क्लिक करा