ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काहिक लोक इतरांना कंटाळून त्यांना व्हॉट्सअॅपवर ब्लॉक करुन टाकतात. तुम्हालासुध्दा कोणी ब्लॉक केले असेल तर तुम्हीही जाणून घ्या सोपी ट्रिक.
जर ब्लू टिक दिसत नसेल तर तुम्हाला ब्लॉक केले आहे.
ऑनलाइन नसणे किंवा लास्ट सीन न दिसणे हे देखील एक लक्षण आहे.
कधीकधी व्हॉट्सअॅपवर कॉल न येणे हे देखील ब्लॉकचे लक्षण असते.
तसेच प्रोफाइल फोटो खुप काळापासून दिसत नसेल तर तुम्हाला ब्लॉक केले आहे.
ग्रुप अॅडमिन असूनही कोणालाही अॅड करू न शकणे हे देखील ब्लॉक केल्याचे लक्षण आहे.
हे संकेत तुम्हाला ब्लॉक केल्याचेच आहेत असे नाही, कदाचित प्रायव्हसी करिता सेटिंग मधून सगळे ऑप्शन ऑफ केल्याची शक्यता असू शकते.