Siddhi Hande
आज १४ फेब्रुवारी रोजी जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो.
व्हॅलेंटाइन डेनिमित्त फक्त लाल रंगाचे गुलाबच दिले जाते. सफेद, पिवळ्या किंवा गुलाबी रंगाचे गुलाब का देत नाही?
लाल रंगाचं गुलाब हे सन्मान, प्रेम अन् आपुलकीचे प्रतिक आहे.
मुघल बेगम नूरजहाँलादेखील लाल रंगाचे गुलाब खूप आवडायचे. त्यामुळे मुघल बादशाह जहांगीर नेहमी त्यांना रोज ताजे गुलाब द्यायचे, असं सांगितलं जातं.
तर दुसरीकडे राणी व्हिक्टोरिया यांनीदेखील प्रेम व्यक्त करताना पती प्रिन्स अल्बर्ट यांना गुलाबाचा पुष्पगुच्छ दिला होता.
मिडिया रिपोर्टनुसार, याच दिवशी रोझ डे साजरा करण्यात आला होता.
गुलाब हे प्रेम आणि सौंदर्याचे प्रतिक आहे. लाल रंग हा ऊर्जा, आकर्षण आणि प्रेम दर्शवते. त्यामुळे लाल रंगाचे गुलाब देतात.
Next: महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचं शिक्षण किती?