ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत.
रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या नेत्या आहेत.
रुपाली चाकणकर यांचा जन्म २८ मे १९८२ रोजी झाला.
मिडिया रिपोर्टनुसार, रुपाली चाकणकर यांनी पुणे विद्यापीठातून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (MBA)केलं आहे.
रुपाली चाकणकर या सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतात.
रुपाली चाकणकर यांच्या पतीचे नाव निलेश चाकणकर आहे.
रुपाली चाकणकरांच्या मुलाचं नाव सोहम चाकणकर आहे. तो एक अभिनेता आहे.