Genelia Deshmukh: देशमुखांच्या सुनेचं वय किती?

Siddhi Hande

जिनिलिया देशमुख

महाराष्ट्राची लाडकी वहिनी म्हणून जिनिलिया देशमुखला ओळखले जाते.

Genelia Deshmukh | Instagram

देशमुखांची सून

जिनिलिया ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची सून आहे.

Genelia Deshmukh | Instagram

जिनिलियाचे काम

जिनिलिया देशमुखने मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम केले आहे.

Genelia Deshmukh | Instagram

जिनिलियाचा जन्म

जिनिलियाचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी झाला.

Genelia Deshmukh | Instagram

वय

जिनिलियाचे वय ३७ वर्षे आहे.

Genelia Deshmukh | Instagram

जिनिलियाचे फोटो

जिनिलिया देशमुखने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर फोटो पोस्ट केले आहे.

Genelia Deshmukh | Instagram

Next: तो माझ्यासाठी नोबितासारखा... कल्याणची चुलबुली पडली 'या' अभिनेत्याच्या प्रेमात!

Shivali Parab | Instagram
येथे क्लिक करा