Manasvi Choudhary
अनेकांना रात्री जेवणात कांदा खाण्याची सवय असते.
मात्र रात्री कांदा खाणे आरोग्यासाठी घातक आहे.
कच्चा कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे पचायला जड असते.
रात्रीच्या वेळी कांदा खाल्ल्याने पोटाचे आजार होऊ शकतात.
कांदा खाल्ल्याने गॅस, पोट फुगण्याची समस्या उद्भवते.
कांदा खाल्ल्याने पोटात अॅसिडचे प्रमाण वाढते ज्यामुळे छातीत जळजळ होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.