Manasvi Choudhary
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री गौरी कुलकर्णी नेहमी चर्चेत असते.
गौरी कुलकर्णी अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
गौरीने नुकतेच सुंदर फोटोशूट केले आहे.
गौरीने या फोटोशूटसाठी जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
नाकात नथ अन् मोकळे केस असा गौरीचा अप्रतिम लूक आहे.
मराठमोळी अभिनेत्री गौरी कुलकर्णी कायमच सौंदर्याने घायाळ करते.
या फोटोंन गौरीने 'My Favourite Event Day' असा कॅप्शन दिलं आहे.