Saam Tv
वास्तुशास्त्रानुसार गुरुवारी काही गोष्टी करणे टाळलं पाहिजे.
तुम्ही गुरुवारी कपडे किंवा घरात साफसफाई करत असाल तर पुढील महत्वाची माहिती वाचा.
गुरु देव बृहस्पती हे सुख-समृद्धीचे जनक मानले जातात.
त्यामुळे घरात काही गोष्टी टाळायला हव्या. त्यातील एक काम म्हणजे कपडे धुणे.
बऱ्याच घरांमध्ये महिला कपडे धुण्याचे काम करतात. हे काम शनि ग्रहाला जोडून केले जाते.
तुम्ही गुरुवारी महिलांना कपडे धुवायला दिले तर घरामध्ये अनेक संकट येऊ शकतात.
बुहस्पतीच्या शुभ दिवशी घरातून घाण बाहेर काढणे अत्यंत अशुभ मानलं जातं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. सामचा याचं कुठलेही दावा करत नाही.