Shravan 2025: शिवलिंगावर संध्याकाळी जल अर्पण का करु नये?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवलिंगावर कधी जल अर्पण करू नये?

शिवलिंगावर संध्याकाळी जल अर्पण करु नये हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण तुम्हाला यामागील कारण माहित आहे का? जाणून घ्या.

Shravan | ai

सूर्यास्तानंतर शिवलिंगाला जल अर्पण करावे की नाही?

धार्मिक श्रद्धेनुसार, सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जल अर्पण करू नये.

Shravan | yandex

संध्याकाळी जल अर्पण का करु नये?

असे म्हटले जाते की, संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जल अर्पण करणे अशुभ आहे.

Shravan | Google

मंत्र जाप

हिंदू पुराणानुसार, सूर्यास्तानंतर मंत्र जपल्याशिवाय किंवा दिवा लावल्याशिवाय शिवलिंगावर जल अर्पण करू नये, कारण हा काळ भगवान शंकराचा विश्रांतीचा काळ मानला जातो.

Shravan | google

सूर्य देव

कोणत्याही पूजेमध्ये सूर्य देव साक्षीदार असणे शुभ मानले जाते, त्यामुळे संध्याकाळी शिवलिंगाला जल अर्पण करण्यास अशुभ मानले जाते.

Shravan | yandex

विशेष लाभ

सूर्य संध्याकाळी मावळतो, म्हणून यावेळी शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तुम्हाला विशेष लाभ मिळत नाही.

Shravan | Picsart

अमावस्या

याशिवाय, अमावस्येच्या दिवशीही शिवलिंगावर जल अर्पण करू नये, कारण या दिवशी चंद्र दिसत नाही.

Shravan | google

NEXT: टॅन-फ्री आणि ग्लोइंग स्किनसाठी घरीच बनवा DIY कॉफी मास्क, चेहरा चमकेल

Skin | Freepik
येथे क्लिक करा