Tan Free Glowing Skin: टॅन-फ्री आणि ग्लोइंग स्किनसाठी घरीच बनवा DIY कॉफी मास्क, चेहरा चमकेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्कीन

जर तुम्हालाही टॅन फ्री आणि ग्लोइंग हवीये मग हा घरगुती उपाय नक्की ट्राय करा.

Skin | yandex

कॉफी

कॉफी त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करते आणि मृत त्वचा काढून टाकण्यास प्रभावी आहे.

skin | yandex

मध

मध नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते आणि त्वचेला मॉइश्चरायझर करुन चमकदार बनवते.

skin | yandex

दूध

दूधामध्ये लॅक्टिक अॅसिड असते जे त्वचेला सॉफ्ट करते.

skin | yandex

मास्क बनवा

मास्क बनवण्यासाठी १ चमचा कॉफी, १ चमचा मध आणि १ चमचा दूध मिसळा.

skin | yandex

चेहऱ्यावर लावा

आता हा तयार केलेला पॅक चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा आणि काही वेळ तसेच राहू द्या.

Skin | freepik

आठवड्यातून दोनदा मास्क वापरा

थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेची जळजळ आणि लालसरपणा दूर होईल. तसेच आठवड्यातून दोनदा हा कॉफी मास्क वापरा.

skin | Canva

NEXT: मैदा नाही तर गव्हाच्या पीठापासून मुलांसाठी बनवा हेल्दी चॉकलेट केक, वाचा सोपी रेसिपी

Chocolate Cake | yandex
येथे क्लिक करा