ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गव्हाचे पीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, कोको पावडर, दूध, साखर, तूप, व्हेनिला एसेन्स,चॉकलेट चिप्स आणि बटर
केक तयार करण्यासाठी, प्रथम एका भांड्यात कोको पावडर, गव्हाचे पीठ आणि बेकिंग पावडर चाळून घ्या.
आता या भांड्यात दूध, साखर, आणि व्हॅनिला एसेन्स चांगले मिसळा.
आता, केक टिनमध्ये बटर पेपर लावून केकचे बॅटर यामध्ये चांगले पसरवा.
नंतर या पिठावर चॉकलेट चिप्स पसरवा आणि बेक करण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवा.
मंद आचेवर बेक केल्यानंतर, हा केक एका प्लेटमध्ये काढा.
गव्हाच्या पीठापासून बनणारा हेल्दी आणि टेस्टी केक तयार आहे. मुलांना हा टेस्टी केक सर्व्ह करा.