Manasvi Choudhary
निरोगी राहण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.
अनेकांना सकाळी आणि रात्री दूध पिण्याची सवय असते.
अनेकांना सकाळी आणि रात्री दूध पिण्याची सवय असते.
मात्र रात्री झोपण्यापूर्वी कधीही दूध पिऊ नये
रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने पोटदुखी, गॅस होण्याची शक्यता असते.
रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने पचनक्रिया बिघडते.
झोपण्याच्या तीन तासापूर्वी दूध पिणे आरोग्यासाठी फायद्याचे असेल.