ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या काळात ह्रदयाचे आरोग्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रत्येकजण अनेक उपाय करत असतात.
मात्र तुम्हाला माहिती आहे का कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी काही फळे फायदेशीर ठरतात.
पपईत फायबर तसेच अँटिऑक्सिडंटसचे प्रमाण असल्याने पपईचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
लिंबूमध्ये असे अनेक घटक असतात ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अननसाने सेवन करणे फायदेशीर ठरते.
केळीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पॅशन फ्रुटचा आहारात समावेश करावा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.