Nita Ambani: सोन्याची साडी अन् कोट्यवधीची ज्वेलरी घालणाऱ्या नीता अंबानी हातात काळा धागा का बांधतात?

Manasvi Choudhary

आनंदाचे वातावरण

अंबानी कुटुंबात गेले काही दिवसांपासून आनंदाचे वातावरण पाहायला दिसते आहे.

Anant Ambani-Radhika Merchant's pre-wedding | Instagram

आनंदी क्षण

संपूर्ण अंबानी कुटुंब ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आज आहे.

Anant- Radhika Wedding | Instagram

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट

आज अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा आहे.

Anant- Radhika | Instagram

खास अंदाज

मुलाच्या लग्नात वरमाई निता अंबानी खास अंदाजात दिसत आहेत.

Nita Ambani | Instagram

सौंदर्याची आणि सांड्याची चर्चा

संपूर्ण देशभरात निता अंबानीच्या सौंदर्याची आणि सांड्याची चर्चा आहे.

Nita Ambani | Instagram

सौंदर्यावर नजरा

प्रत्येकाच्या नजरा निता अंबानी यांच्या सौंदर्यावर आहेत.

Nita Ambani | Instagram

हातात काळा

कितीही सजल्या तरीही निता अंबानी यांच्या हातात काळा धागा कायम आहे.

Nita Ambani | Instagram

आरोग्यदायी फायदे

निता अंबानी हातात कायम काळा धागा असतो. काळा धागा बांधण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत.

Nita Ambani | Instagram

वाईट नजरेपासून संरक्षण

काळा धागा बांधल्याने सभोवतालच्या वाईट नजरेपासून संरक्षण होते.

Nita Ambani | Instagram

NEXT: Anant- Radhika Lovestory: आतापर्यंत कोणीच न ऐकलेली राधिका- अनंतची लव्हस्टोरी; वाचा

येथे क्लिक करा...