Manasvi Choudhary
अंबानी कुटुंबात आज अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नविवाह आहे.
अशातच अनंत आणि राधिका यांची लव्हस्टोरीला कशी सुरूवात झाली हे जाणून घेऊया.
अनंत आणि राधिका एकमेकांचे बालपणीचे मित्र आहेत.
कॉलेजमध्ये एकत्र शिकत असताना यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
सोशल मीडियावर यांच्या नात्याबाबत चर्चा रंगली गेली होती.
2018 मध्ये या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
राधिका मर्चंट ही 2018 मध्येच ईशा अंबानी आणि आकाश अंबानी यांच्या लग्नात देखील दिसली होती.
2022 मध्ये अनंत- राधिका यांच्या प्रेमकथेला सुरूवात झाली. कुटुंबाच्या उपस्थित त्यांचा रोका कार्यक्रम झाला.
त्यानंतर या दोघांच्या प्रीवेडिंग कार्यक्रमांना सुरूवात झाली.